B.A (Humanities)
Mahalle Patil Sanstha-K.T Mahavidyalayaबी.ए.
त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम
शिकविण्याचे माध्यम – मराठी | परिक्षेचे माध्यम – मराठी
अभ्यासक्रम / वर्ग | विषय | प्रवेशाची पात्रता |
बी.ए. भाग – १ |
|
कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी (एम.सी.व्ही.सी. सह) |
बी.ए. भाग – २ |
|
बी.ए. भाग – १ उत्तीर्ण / ए.टी. के.टी. |
बी.ए. भाग – ३ |
|
बी.ए. भाग – २ उत्तीर्ण / व ए.टी. के.टी. |
बी. ए. पदवीधर खालील पदासाठी पात्र असतात
- गर्व्हमेंट सेक्टर : रिसर्च ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफीसर, कम्युनिटी डेव्हपमेंट ऑफीसर, कारागृह अधिकारी
- नॉन-गव्हन्मेंट ऑरगनायझेशन: प्रोजेक्ट डारेक्टर, प्रोग्राम को-ऑरडीनेटर, प्रोग्राम ऑफीसर, कॉन्सीलर, मॉनिटरिंग अँण्ड इव्हैल्युएशन ऑफीसर, सोशल सायन्टीस्ट, एरीया मॅनेजर, सुपरवाईजर, सोशल वर्कर, डेव्हलपमेंट प्रोफ्रेनल कन्सल्टन्ट, प्रोबेशन ऑफीसर, सायक्याट्रीक वर्कर, सोशीयॉलॉजीस्ट.
कारपोरेंट सेक्टर : मॅनेजर, इक्सीकेटीव्ह ट्रेनी, कम्युनिटी डेव्ह ऑफीसर, सोशल डेव्हलपमेंट ऑफीसर, सोशल वेलफेअर ऑफीसर.