B.Sc. (Home Science)
Mahalle Patil Sanstha-K.T Mahavidyalayaबी.एस्सी.(होमसायन्स) त्रिवर्षीय पदवी अभ्यासक्रम
शिकविण्याचे माध्यम – मराठी परिक्षेचे माध्यम -इंग्रजी / मराठी / हिंदी
Teaching Staff
अभ्यासक्रम / वर्ग | विषय | प्रवेशाची पात्रता | |
बी.एस्सी.(होमसायन्स) भाग – १ |
सेमिस्टर १
|
सेमिस्टर २
|
कोणत्याही शाखेतील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी (एम.सी.व्ही.सी.सह) |
बी.एस्सी.(होमसायन्स)भाग – २ |
मिस्टर ३
|
सेमिस्टर ४
|
बी.एस्सी. भाग-१ उत्तीर्ण /ए.टी.के.टी. |
बी.एस्सी.(होमसायन्स)भाग -३ |
सेमिस्टर ५
|
सेमिस्टर ५
|
बी.एस्सी. भाग-१ उत्तीर्ण व बी.एस्सी.भाग – २ उत्तीर्ण / ए.टी.के.टी. |
गृहविज्ञान पदवीधारकास उपलब्ध असलेल्या संधी
- प्रोसेसींग इंडस्ट्रीजमध्ये (विविध प्रक्रीया उद्योगामध्ये)
- हॉस्पीटल मध्ये
- हॉटेल मध्ये (फुड अँन्ड क्नॉलीटी कंट्रोलर)
- पॅकेजींग अँन्ड बेकरी इंडस्ट्रीजमध्ये
- सॉफ्ट ड्रींक फॅक्टरी मध्ये
- प्रॉडक्ट डिझायनर, इत्यादी संधी उपलब्ध आहेत.